भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

इनडोअर क्रिकेट : पुरुष गटात भारताने पाच पैकी चार लढती जिंकल्या. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी. सिडनी : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने … Continue reading भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय